¡Sorpréndeme!

Bal Gandharva Rang Mandir | पुण्यात सिनेकलाकारांचं महाआरती करुन आंदोलन | Priya Berde | Sakal Media

2021-08-30 130 Dailymotion

Bal Gandharva Rang Mandir | पुण्यात सिनेकलाकारांचं महाआरती करुन आंदोलन | Priya Berde | Sakal Media
आज पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात कलाकारांनी नाट्यगृह सुरु व्हावीत, या मागण्यासाठी आंदोलन केले. रंगकर्मींनी महाआरती करुन हे आंदोलन केले आहे. नटराजाच्या महाआरतीला सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि इतर कलाकार उपस्थित होते. १ सप्टेंबर पासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे आश्वासन मा. ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले होते. सरकारच्या या आश्वासनावर रंगकर्मींचा विश्वास आहे, मंत्री महोदयांनी दिलेले आश्वासन पाळावे आणि नाटक व सिनेमाचा पडदा १ सप्टेंबरलाच उघडावा, यासाठी ही महाआरती करण्यात आली आहे.
#Pune #BalGandharvaRangMandir #priyaBerde #Actor #Actress #Andolan